बांधकाम क्षेत्राला फटका; तालुक्यातील ५० टक्के कामे ठप्प 

शिरूर अनंतपाळ : शकील देशमुख
दुष्काळ आणि पाणीटंचाईचा फटका आता बांधकाम क्षेत्रालाही बसू लागला आहे. तालुक्यातील बांधकामे आणि काँक्रीट रस्त्यांच्या सुमारे ५० टक्के कामांना सध्या ब्रेक लागला आहे. पाणीटंचाईमुळे शासकीय विकासकामे बंद पडली असली, तरी घरगुती बांधकामे आणि घरकुल योजनेतील कामे अद्याप सुरू आहेत.
शिरूर अनंतपाळ शहरासह ग्रामीण भागातही बांधकामांची स्थिती जवळपास सारखीच आहे. अनेक शासकीय बांधकामे आणि काँक्रीट रस्त्यांची कामे बंद आहेत. मात्र, घरगुती बांधकामे आणि घरकुल योजनेतील कामे सुरू असून, त्यासाठी खासगी पाणीपुरवठा तसेच सार्वजनिक पाणीपुरवठ्याचा आधार घेतला जात आहे. सध्या पाण्याची तीव्र टंचाई सर्वत्र जाणवत नसल्याने नागरिकांकडून बांधकामांबाबत फारशी चिंता व्यक्त होत नाही. मात्र, आगामी काळात पाणीटंचाई तीव्र होण्याची  शक्यता लक्षात घेता बांधकामांसाठी होणा-या पाणीवापरावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Parbhani News|ताडकळसमध्ये हरणाच्या पाडसावर कुत्र्यांचा हल्ला; शेतकऱ्यांच्या प्रसंगावधानामुळे मदत
01:18
Video thumbnail
Nanded News|आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबाला रोहित पवारांचा आधार
05:38
Video thumbnail
Latur News|निलंगेकर बंधूंवर अभय साळुंके यांचा गंभीर आरोप! विक्टोरिया कंपनी प्रकरणाची कागदपत्रे सादर
03:36
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये अजय देहाडे यांच्या भीमगीतांची मेजवानी! भीमसैनिकांचा उत्साह शिगेला
08:44
Video thumbnail
Latur|लातूरच्या आंबेडकर पार्कवर खासगी वाहनांचे अतिक्रमण? भीमसैनिक आक्रमक; आंदोलनाचा इशारा
01:50
Video thumbnail
Latur Dcc Bank Election|लातूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत धीरज देशमुख बिनविरोध
02:46
Video thumbnail
Latur District Bank Election 2026|धीरज देशमुख यांची लातूर जिल्हा बँकेत बिनविरोध निवड
01:31
Video thumbnail
Latur Crime News|शेकडो नागरिकांसमोर युवकावर कोयत्याने वार; औसा शहरात खळबळ
00:54
Video thumbnail
Nanded|नांदेडच्या सचखंड गुरुद्वारात दसरा उत्सव | हल्ला मोहल्ला आणि भव्य नगरकीर्तन
04:43
Video thumbnail
Latur|श्रीमती वैशालीताई देशमुख यांच्या हस्ते ‘मिरा सारीज’चे थाटात उद्घाटन
03:33
Video thumbnail
Vijayadashami 2026|बाभळगावात धीरज देशमुख, श्रीमती वैशालीताई देशमुख यांच्या हस्ते पारंपरिक अश्वपूजन
01:41
Video thumbnail
लातूरच्या बाभळगावातील दसरा मेळावा LIVE
44:57
Video thumbnail
Latur|लातुरात ७० वा धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात | संजय बनसोडे यांच्या हस्ते धम्मध्वजारोहण
02:22
Video thumbnail
Nanded|माहूरगडावर व्हीआयपी दर्शनामुळे वाहतूक कोंडी? संतप्त भाविकाने आमदाराच्या गाडीची काच फोडली
01:39
Video thumbnail
Latur|जळकोट पोस्ट ऑफिसमध्ये दिव्यांगांची हेळसांड; प्रशस्त जागेत स्थलांतर करण्याची मागणी
01:29

Latest news