युध्द संपविण्यासाठी मोदींकडे पर्याय

मॉस्को : रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्ध संपवण्याच्या दृष्टीकोणातून एक मोठे वक्तव्य केले आहे. त्यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुचवलेल्या कल्पनेची स्तुती देखील केली आहे. गुरूवारी पुतिन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगातील त्या नेत्यांमध्ये सामील आहेत ज्यांचे रशियासोबतचे चांगला आणि मैत्रीपूर्ण संबंध आहेत. मात्र असे असले तरी ते युक्रेन युद्ध संपवण्याचा मुद्दा कायम उचलून धरतात.

पुतिन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना युद्ध संपुष्टात आणण्यामध्ये रस असून त्यांच्या जवळ याबाबतच्या चांगल्या कल्पना देखील आहेत. याद्वारे दोन्ही देशांसाठी एक सर्वमान्य समाधान शोधले जाऊ शकते. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या बाबतीत तटस्थ भूमिका ठेवतात. त्यांना फक्त संघर्ष संपुष्टात आणायचा आहे.

पंतप्रधान मोदींच्या कल्पनेसाठी आभार
रशियाचे राष्ट्रपती पुतिन यांनी सांगितलं की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या युद्ध संपुष्टात आणण्यासाठी दिलेल्या आयडियाबद्दल त्यांचे आभारी आहोत. पुतिन यांनी मोदींच्या संघर्षाला चर्चा आणि शांतीपूर्ण पद्धतीनं लवकरात लवकर संपवण्यासाठी प्रयत्नशील राहण्याच्या इच्छेसाठी देखील आभार मानले आहेत.

माणुसकीचा पवित्रा
पंतप्रधान मोदी सतत रशिया-युक्रेन युद्धावर चर्चा आणि राजनैतिक मार्गाने उपाय शोधण्यावर भर देतात. ऑगस्टमध्ये जपानी वर्तमानपत्र द योमिउरी शिंबुनला दिलेल्या मुलाखतीत मोदींनी भारताने या संघर्षाबाबत तत्वावर आधारित आणि माणुसकीचा पवित्रा कायम ठेवला आहे.

दोघांचे चांगले संबंध
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारताचे रशिया आणि युक्रेन या दोघांसोबत चांगले संबंध असल्याचा नेहमी हवाला देतात. त्यामुळे या दोन्ही देशांमध्ये शांतता नांदावी यासाठी सार्थक प्रयत्न करण्याबाबत मदत करू शकतो. भारत युक्रेनमध्ये लवकरात लवकर आणि कायमस्वरूपी शांतता निर्माण करण्याच्या दिशेने होणा-या प्रयत्नांचे समर्थन करण्यात तयार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पुतिन यांची सप्टेंबरमध्ये नवी दिल्लीमध्ये भेट झाली होती. पुतिन १८ व्या ब्रिक्स संमेलनासाठी भारतात आले होते. त्यावेळी दोन्ही नेत्यांनी व्यापाराबाबचे आपले संबंध दृढ करण्यासाठी तसेच आर्थिक सहयोग २०३० कार्यक्रम ज्याच्यात इन्फ्रास्ट्रक्चर, उर्जा, तंत्रज्ञान, संरक्षण आणि संस्कृती या क्षेत्रातील सहकार्य वाढवण्यावर देखील चर्चा केली.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur Police Action mod| गंजगोलाईत वाहतूक कोंडी रोखण्यासाठी पोलिसांचा रूट मार्च
05:39
Video thumbnail
Latur Hockey News : राज्यस्तरीय स्पर्धेस पात्र मुलींच्या हॉकी संघाला ‘माझं लातूर’चे पाठबळ
02:03
Video thumbnail
Latur Bus Stand : बसस्थानकातील सुरक्षेवरून महिला शिवसैनिक आक्रमक; पोलीस नियुक्तीची मागणी
01:39
Video thumbnail
Latur News : लातुरात गोवा बनावटीच्या दारूचा पर्दाफाश; 19 लाखांचा मुद्देमाल जप्त
03:38
Video thumbnail
Latur Cyber Crime : डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 28 लाखांची फसवणूक; सहा आरोपी अटकेत
03:28
Video thumbnail
Nanded|नांदेडमध्ये पत्नीच्या खून प्रकरणातील आरोपीची पोलीस कोठडीत आत्महत्या
01:29
Video thumbnail
Manoj Jarange|500 कोटींच्या कथित आरोपांवरून शिंदे-फडणवीसांना जरांगेंनी घेरलं
12:51
Video thumbnail
Latur|गुंजन पाटील यांच्या हृदयस्पर्शी कवितांनी व्हिडीएफ बाजारचा समारोप.
10:05
Video thumbnail
Nanded|नांदेड जिल्हा न्यायालयाला बॉम्बची धमकी; न्यायालय परिसर रिकामा, बीडीडीएस तपासणी सुरू
01:35
Video thumbnail
Bashir Shaikh|बशीर शेखविरोधात पोक्सो अंतर्गत तिसरा गुन्हा दाखल; तपास एसआयटीकडे
02:43
Video thumbnail
Latur Traffic|लातूरच्या शिवाजी महाराज चौकात दीड तास वाहतूक ठप्प;शहरातील मुख्य रस्त्यावर कोंडी
02:24
Video thumbnail
Nanded|लोह्यात बजाज आणि श्रीराम फायनान्स कार्यालयांची तोडफोड; क्रांतिकारी शेतकरी संघटना आक्रमक
02:19
Video thumbnail
Latur|लातूरच्या अशोक हॉटेल चौकात झाड कोसळले; ऑटोचे नुकसान, जीवितहानी टळली
02:53
Video thumbnail
Nanded|उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते चंद्रकांत शिंदे कुटुंबाला ५ लाखांची मदत
00:41
Video thumbnail
Tuljapur|राणा जगदीशसिंह पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सोनारवाडीत जनहिताचे उपक्रम
02:35

Latest news