मास्को : रशियामध्ये एका अज्ञात विषाणूमुळे प्रयोगशाळेतील कर्मचा-याचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. १९७ जणांना क्वॉरंटाइन करण्यात आले आहे. प्लेग संशोधन प्रयोगशाळेत विषाणूचा नमुना असलेली टेस्ट टयÞूब फुटली होती. ही महिला अँटी-प्लेग संशोधन संस्थेत काम करत होती.
अमेरिकेच्या तपास यंत्रणा एफबीआयने लॉस एंजेलिस विमानतळावरून वॅनयिंग झांग ऊर्फ हीदर झांग महिलेला अटक केली. या महिलेवर चीन सरकारसाठी काम करत तैवानचे राष्ट्राध्यक्ष लाई चिंग-ते यांच्या मुलावर पाळत ठेवून त्याची छायाचित्रे आणि व्हीडीओ चीनला पाठवल्याचा आरोप आहे.
















