समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी संघटन मजबूत करावे : डॉ. किनीकर

लातूर : प्रतिनिधी
समाजाला वैभवशाली ऐतिहासिक परंपरा असून धनगर समाज हा मेहनती, प्रामाणिक व निष्ठावंत असल्याचे सांगून सामाजिक उन्नतीसाठी संघटन मजबूत करण्याचे आवाहन सुप्रसिद्ध न्यूरो सर्जन डॉ. हनमंत किनीकर यांनी केले. येथील सकल धनगर समाजाच्या वतीने प्रशासकीय सेवेतील उत्कृष्ट कार्याबरोबरच सामाजिक बांधिलकी जोपासणारे सनदी अधिकारी सहाय्यक कामगार आयुक्त मंगेश झोले यांच्या प्रशासकीय बदली निमित्त निरोप देण्यासाठी व पोलीस दलातील प्रामाणिकपणा व जिद्दीच्या जोरावर पोलीस निरीक्षक पदावर पदोन्नती झालेले शिवाजीराव देवकते यांच्या सत्कार समारंभ प्रसंगी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोप प्रसंगी डॉ. हनमंत किनीकर बोलत होते. याप्रसंगी शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल प्राचार्य एकनाथ पाटील व मुक्या प्राण्यांच्या शेकडो पाणपोई उभारणीसाठी सातत्यपूर्ण योगदान देणारे समाजसेवी धनराज माने यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास लातूर पंचायत समितीचे सभापती श्रीकांत बैले, अ‍ॅड. मारुती मांडुरके, राजपाल भंडे, राजाभाऊ मदने गुरुजी, अ‍ॅड. सिध्देश्वर धायगुडे, संपत गंगथडे, अ‍ॅड. विकास सूळ, प्रा. हनमंत सलगर, प्रा. अशोक अभंगे, व्यंकट सुर्यवंशी, लहु बोडके, विठ्ठल शेवाळे, राजू मदने, राजेश काळे, पंडित नाईक, प्रा. दयानंद काळे, राजेंद्र सूळ, बालाजी सुरवसे, विष्णु कारवाडे, महेश देवकत्ते यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचलन प्रा. लहुकांत शेवाळे यांनी केले तर गडदे यांनी आभार मानले.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

निवडणुकीचे विविध साहित्य, सामग्रीचे दर निश्चित

लातूर : प्रतिनिधी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत विविध राजकीय पक्ष, उमेदवार...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

पर्यावरण संरक्षण कायदा ठरतोय कुचकामी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतील वातावरण गढूळ...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
BREAKING: नांदेडमध्ये काँग्रेसचा भव्य आसूड मोर्चा; हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत शक्तिप्रदर्शन
01:48
Video thumbnail
BIG BREAKING:बार्शी रोडवरील ९७ पथदिवे २० वर्षांपासून बंद; ड्रीम प्रोजेक्ट दुर्लक्षित
02:52
Video thumbnail
BIG BREAKING : मोटारसायकल चोर पोलिसांच्या ताब्यात;आरोपीकडून ६ दुचाकी जप्त
01:01
Video thumbnail
LIVE : 'हिशोब चुकता होईल' या दानवेंच्या टीकेवर ओमराजेंची भूमिका काय?
07:08
Video thumbnail
LIVE : 'हिशोब चुकता होईल' या दानवेंच्या टीकेवर ओमराजेंची भूमिका काय?
00:00
Video thumbnail
LIVE-महाराष्ट्र विधानसभा कामकाज 2026
03:29:40
Video thumbnail
BIG BREAKING: खासदारांचा ताफा अडवण्याचा ठाकरे सेनेचा प्रयत्न; कार्यकर्त्यांचा रस्त्यावर उतरून एल्गार
03:48
Video thumbnail
BIG BREAKING : आजपासून राज्यातील शाळा सकाळच्या सत्रात;उन्हाच्या तीव्रतेमुळे शासनाचा निर्णय
01:21
Video thumbnail
जळकोट तालुक्यात ढगफुटीसदृश पाऊस; नद्यांना पूर, तलाव ओसंडले तर शेतीची प्रचंड दाणादाण!
02:21
Video thumbnail
BIG BREAKING : लातूरमध्ये उघड्या डीपी आणि जीर्ण खांबांमुळे नागरिक धास्तावले
03:10
Video thumbnail
जळकोट परिसरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस; उकाड्यापासून सुटका, अनेक गावांची बत्ती गुल
01:25
Video thumbnail
BIG BREAKING : विधान परिषद निवडणुकीत महायुतीचा १६ जागांवर विजय
02:00
Video thumbnail
Solapur|सोलापुरात कमळ फुललं; राजेंद्र राऊतांचा दणदणीत विजय!
00:53
Video thumbnail
Lakhnow|लखनऊमधील तीन मजली इमारतीला भीषण आग; १४ जणांचा मृत्यू
01:31
Video thumbnail
Latur|धाराशिव-लातूर-बीड विधान परिषदेत महायुतीचा दणदणीत विजय
01:24

Latest news