36.2 C
Latur
Saturday, May 8, 2021

ममता बॅनर्जींनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ

कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१ च्या निकालानंतर तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी यांनी बुधवारी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल जगदीप धनखड यांनी त्यांना...

कोविड व्यवस्थापन जमत नसल्यास लष्कराकडे सोपवा

नवी दिल्ली : बिहारमधील कोरोना संसर्गाची परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत आहे. मात्र राज्य सरकारची त्यावरील तत्पर कारवाई दिसत नसल्याने पाटणा उच्च न्यायालयाने बिहार सरकारला खडे...

कोरोनायुद्धाची सूत्रे गडकरींकडे सोपवा; स्वामींचा मोदींना सल्ला

नवी दिल्ली : भारत सध्या कोरोनाच्या दुस-या लाटेचा सामना करत आहे. देशातील आरोग्य यंत्रणा समोर अडचणींवर मात करण्याचा सर्वोतोपरी प्रयत्न करत असली तरी अनेक...

नव्या स्ट्रेनने चकमा दिल्यास तिसरी लाट!

नवी दिल्ली : कोरोना विषाणू आताप्रमाणेच पुढे पसरत राहिला आणि नव्या स्ट्रेनने रोगप्रतिकारक शक्तीला चकमा देणारी कार्यपद्धती विकसित केल्यास देशात तिसरी लाट येऊ शकते,...

जेईई मेनची परीक्षा लांबणीवर

नवी दिल्ली : कोरोनाच्या संकटामुळे जेईई मेनची चौथ्या टप्प्यात होणारी परीक्षा आता पुढे ढकलण्यात आली आहे. यंदाची परीक्षा ४ टप्प्यांमध्ये नियोजित होती. त्यापैकी २...

एकदा टेस्ट पॉझिटिव्ह आल्यास पुन्हा करू नका!

नवी दिल्ली : देशात आलेल्या कोरोनाच्या दुस-या लाटेमुळे कोरोनाचे रुग्ण वेगाने वाढू लागले आहेत. त्यामुळे त्याच प्रमाणात देशात चाचण्या देखील केल्या जाऊ लागल्या आहेत....

भारतात सापडली सॉरोपॉड डायनासोरची हाडे

नवी दिल्ली : मेघालयातील पश्चिम खासी हिल्स जिल्ह्याच्या जवळील भागात सॉरोपॉड डायनासोरच्या हाडांचे अवशेष सापडले आहेत. संशोधकांचा हा निष्कर्ष अद्याप प्रकाशित झालेला नाही. ईशान्येकडील...

काँग्रेस केवळ निवडणुकीच्या काळात जागे होते आणि नंतर जिंकण्याचा भ्रमात राहते

नवी दिल्ली : प. बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांनी भाष्य केले आहे. ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल कॉंग्रेसने भारतीय जनता पार्टीशी...

भारतात ५ जीसाठी चाचणी सुरू; दूरसंचार विभागाची परवानगी

नवी दिल्ली : दूरसंचार विभाग आणि भारत सरकारने टेलिकॉम सर्व्हिस प्रदात्यांना ५जी चाचण्यांसाठी परवानगी दिली आहे. ही परवानगी मिळालेल्या ऑपरेटर्समध्ये भारती एअरटेल, रिलायन्स, जिओ,...

कोरोनामुक्त रुग्णांना लसीचा एकच डोस पुरे

नवी दिल्ली : भारतासह जगभरात कोरोना संसर्गाने कहर केला आहे. अनेक औषध कंपन्यांनी कोरोनामुक्तीची औषधे काढल्याचा दावा केला आहे. मात्र अद्यापही जागतिक आरोग्य संघटनेकडून...