38.4 C
Latur
Friday, May 3, 2024
Homeराष्ट्रीयजम्मू काश्मीर आणि हिमाचल प्रदेशात भूकंपाचे जोरदार धक्के

जम्मू काश्मीर आणि हिमाचल प्रदेशात भूकंपाचे जोरदार धक्के

नवी दिल्ली : जम्मू काश्मीर आणि हिमाचलच्या काही भागात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. बुधवारी (१ नोव्हेंबर) दुपारी १२:२२ च्या सुमारास जाणवलेल्या भूकंपाचा केंद्रबिंदू जम्मूच्या डोडा येथे जमिनीपासून ५ किलोमीटर खोल होता. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ३.२ इतकी नोंदवण्यात आली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR