38.7 C
Latur
Saturday, May 4, 2024
Homeलातूरमाजी मंत्री आमदार अमित देशमुख यांच्या उपस्थितीत उद्योजक सिराज शेख यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांच्या उपस्थितीत उद्योजक सिराज शेख यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

लातूर : प्रतिनिधी
येथील प्रभाग क्र. ४ मधील युवा उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते,  सिराज शेख यांनी त्यांच्या मित्र परिसारासह दि. २४ एप्रिल रोजी माजी मंत्री आमदार अमित देशमुख  यांच्या नेतृत्वावर विश्वास  ठेवून काँग्रेस पक्षात प्रवेश  केला.  बाभळगाव येथे झालेल्या या प्रवेशाच्या कार्यक्रमात माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी सिराज शेख यांच्यासह त्यांच्या मित्र परिवाराचे काँग्रेस पक्षात स्वागत केले.  यावेळी माजी उपमहापौर कैलास कांबळे, पवनकुमार गायकवाड, शेख असलम, फारुक शेख, अरबाज शेख, शेख मोहसीन, शेख जब्बार, शेख सरताज, सचिन वाघमारे, नूर पठाण, शेख इलियाज, चाऊस भाई, शेख नय्युम, शेख अलीम आदी उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR