34.7 C
Latur
Wednesday, May 8, 2024
Homeछत्रपती संभाजीनगरजालना-अंबड महामार्गावर टँकरला भीषण आग

जालना-अंबड महामार्गावर टँकरला भीषण आग

जालना : केमिकलची वाहतूक करणा-या एका टँकरला अचानक आग लागली. ही घटना मंगळवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास लागली.

जालना-अंबड महामार्गावरील इंदेवाडी परिसरात घडली. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. पोलिसांचाही बंदोबस्त या मार्गावर वाढविण्यात आला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR