25 C
Latur
Monday, May 17, 2021

नागरिकांना शिस्त लावण्यासाठी चार नायब तहसीलदार रस्त्यावर

जिंतूर : शहरात संचारबंदी व लॉकडाऊन काळात विनामास्क फिरणा-या व छुप्या मार्गाने आपला व्यवसाय चालवणा-या कापड व किराणा दुकानदारांवर कार्यवाहीसाठी तहसील कार्यालयातील चार नायब...

गंगाखेडच्या गोदापात्रात पाण्यासाठी हाय होल्टेज ड्रामा

गंगाखेड : शहरासाठी आरक्षीत असलेल्या गोदावरी पात्रातील कच्च्या बंधाºयातील पाण्यावर काल रात्रीपासून हाय होल्टेज ड्रामा झाला. बंधाºयातील पाणी रात्रीतून सोडून देण्यात येवू नये म्हणून...

चारठाण्याच्या ८२ वर्षाच्या आजीबाईने केली कोरोनावर मात

चारठाणा : येथील वयोवृद्ध महिला श्रीमती कमलबाई मार्तंडराव देशपांडे यांनी वयाच्या 82 व्या वर्षी जबरदस्त इच्छाशक्तीच्या जोरावर व नियमित उपचार पद्धतीचा अवलंब करीत संसर्गजन्य...

परभणीत पाचशे खाटांचे जम्बो कोविड सेंटर

परभणी : जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याच्या पार्श्वभुमीवर परभणी शहरात 500 खाटांचे जम्बो कोविड सेंटर उभारण्यात येईल. तर 8 तालुक्याच्या ठिकाणी...

जोगवाडा प्रा.आरोग्य केंद्रात एकाच दिवशी ५३० नागरिकांना कोविड लसीकरण

चारठाणा : जिंतूर तालुक्यातील जोगवाडा येथे एका दिवसात तब्बल ५३० लाभार्थ्यांनी कोरोनाची लस घेऊन इतर सर्वच ठिकाणचे रेकॉर्ड मोडले आहेत. यापूर्वी आंबरवाडी येथे एका...

कोविड सेंटरमधून रेमडेसिविर इंजेक्शनची चोरी; परभणीतील घटना

परभणी: शहरातील जिल्हा परिषदेच्या कोविड केअर सेंटरमधून चोरून आणलेले रेमडेसिविर इंजेक्शन काळया बाजारात विकताना जिल्हा सामान्य रूग्णालयातील परिचारिकेसह दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी...

सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड सेंटर सुरू करा

गंगाखेड : महाराष्ट्रासह परभणी जिल्ह्यामध्ये दिवसेंदिवस कोरोना महामारीचा प्रार्दुभाव झपाट्याने वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेसह सर्वसामान्य नागरिकांच्या मनामध्ये धास्ती निर्माण झाली आहे. परभणी जिल्ह्यात कोरोना...

परभणीचा ऑक्सीजन प्रकल्प दोन दिवसांत कार्यान्वित होणार

परभणी : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून त्यांना आवश्यक असणा-या ऑक्सिजनची मागणीही वाढत आहे. या अनुषंगाने आमदार डॉ.राहुल पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव...

परभणीतील रस्त्यांवर शुकशुकाट

परभणी : शासनाने १४ एप्रिल पासून लॉकडाऊन जाहीर केलेले असताना परभणी शहरासह जिल्ह्यात नागरिकांचा वावर मोठ्या प्रमाणात सुरू होता. या पार्श्वभुमीवर जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर...

महाराष्ट्रातील सार्वजनिक ग्रंथालय मोजतात शेवटच्या घटका

जिंतूर: राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांची सन २०२०-२१ या वर्षातील मार्च महिन्यात मिळणा-या दुस-या टप्प्याचे परीक्षण अनुदान केवळ सहा टक्के मिळाल्याने राज्यातील सार्वजनिक ग्रंथालय शेवटच्या...