33.2 C
Latur
Wednesday, May 1, 2024
Homeनांदेडमविआचे उमेदवार वसंतराव चव्हाण यांची ‘बैलगाडी रॅली’

मविआचे उमेदवार वसंतराव चव्हाण यांची ‘बैलगाडी रॅली’

नांदेड : प्रतिनिधी
नांदेड लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार वसंतराव चव्हाण यांचे नामांकनपत्र दाखल करण्यासाठी आज राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख नांदेड शहरातून निघालेल्या ‘बैलगाडी रॅलीत’ सहभाग घेतला, या मिरवणुकीत प्रचंड मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR