ब्राह्मण समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

परभणी : अखिल भारतीय पेशवा संघटने परभणी जिल्ह्याच्या वतीने ब्राह्मण समाजातील १०वी, १२वी उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ दि.१७ मे रोजी वैष्णवी मंगल कार्यालयात पार पडला. या सत्कार सोहळ्यात शेकडो गुणवंत विद्यार्थ्यांना पालकांसह मान्यवरांच्या हस्ते सन्मानीत करण्यात आले.

या कार्यक्रमाची सुरूवात भगवान परशुराम यांच्या प्रतिमेचे पूजन व दिपप्रज्वलनाने करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सहयोगी अधीष्ठाता डॉ. सुधीर राजूरकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून परळी वैजनाथचे नगराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, अखिल भारतीय पेशवा संघटनेचे सचिन वाडे पाटील, योगेश धर्माधिकारी, रविंद्र पंडीत, जिल्हाध्यक्ष दिपक कासांडे, नंदूकाका परांडकर, प्रा. संतोष कुलकर्णी, प्रसाद वाघमो, अनिरूध्द काटे, फिजीकपरलरवे प्रा. गगनदीप, प्रणव महाजन, बालाजी, पार्थ वाडे पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी गुणवंत विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन करिअर मार्गदर्शन केले. तसेच गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना समाजाच्या वतीने आर्थिक मदत देण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले. सुत्रसंचलन विश्वांभर काठवटे, प्रास्ताविक सचिन वाडे पाटील यांनी केले. आभार जिल्हाध्यक्ष दिपक कासांडे यांनी मानले. या सत्कार सोहळ्यााया यशस्वितेसाठी सुशिल नर्सिकर, योगेश जोशी, प्रदीप जोशी, नागनाथ नरळदकर, रोहित कनकदंडे, विशाल जोशी, आनंद रामपूरकर आदींसह पदाधिकारी व सदस्यांनी परिश्रम घेतले.

Hot this week

गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला अभिनेत्रीचा मृतदेह; अवघ्या ३५ व्या...

मुंबई : मल्याळम चित्रपटसृष्टीमधील अभिनेत्री रेंजुषा मेनन सोमवारी सकाळी...

सचिन पायलट आणि सारा अब्दुला यांचा घटस्फोट

जयपूर : राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते सचिन...

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम केले फेल

उत्तर गाजा : पेजर आणि वॉकी टॉकी मध्ये केमिकल...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
धर्माबाद तालुक्यात डिझेलचा तीव्र तुटवडा; पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा
01:59
Video thumbnail
धीरजभैय्या देशमुख यांच्या नेतृत्वात लातूरमध्ये क्रिकेटचा महाकुंभ; विलासराव देशमुख चॅम्पियनशिप २०२६..
02:56
Video thumbnail
NEET PEPAR LEAK|डॉक्टरांच्या मुलांसह मोटेगावकरांच्या मुलांसाठी खास क्लास ?CBI च्या चौकशीत उघड
01:49
Video thumbnail
BIG BREAKING : लातूरच्या नारायण नगर परिसरात CBI ची धडक;विद्यार्थ्याने नीट पेपर विकत घेतल्याचा संशय
01:48
Video thumbnail
टेंभुर्णीत भीषण आग! फर्निचर, हार्डवेअरसह इलेक्ट्रॉनिक्सची ३ दुकाने खाक; कोट्यवधींचे नुकसान
01:46
Video thumbnail
हिमायतनगर तालुक्यात पेट्रोल-डिझेलचा प्रचंड तुटवडा; शेतीची कामे रखडल्याने शेतकरी आक्रमक
03:18
Video thumbnail
ऑनलाईन औषध विक्रीविरोधात जळकोट तालुक्यात 'केमिस्ट'चा कडकडीत बंद; तहसीलदारांना निवेदन!
02:05
Video thumbnail
NEET PEPAR LEAK|ED च्या रडारावर प्रा. शिवराज मोटेगावकरांची बेहिशोबी संपत्ती?
05:06
Video thumbnail
ब्रेकिंग : मोटेगावकरांच्या पत्नीला देखील CBI ची नोटीस
02:09
Video thumbnail
'लातूर पॅटर्न' : एका शैक्षणिक क्रांतीचा उगम, सुवर्णकाळ आणि बदलत्या प्रवासाचा अंतर्वेध
06:11
Video thumbnail
नांदेडमध्ये डिझेलचा तुटवडा; वाहनधारकांची परवड, तर जिल्हाधिकाऱ्यांचा 'पायी चालण्याचा' अजब सल्ला!
03:03
Video thumbnail
लातूर पॅटर्नवर पेपर फुटीचे सावट? ट्युशन एरियातून ग्राउंड रिपोर्ट!
08:41
Video thumbnail
BIG BREAKING : नामांकित डॉक्टर सीबीआयच्या रडारवर, औसा रोड परिसरातील हॉस्पिटलमध्ये चौकशी सुरू!
02:38
Video thumbnail
NEET पेपरफुटीविरोधात माढ्यात युवक काँग्रेस आक्रमक; शाहूराजे जगताप यांच्या नेतृत्वाखाली मोठे आंदोलन
01:16
Video thumbnail
Latur|नीट पेपर फुटी प्रकरणातील इनसाईड स्टोरी A to Z
09:46

Latest news