30.4 C
Latur
Thursday, May 9, 2024
Homeमहाराष्ट्रउज्ज्वल निकम यांना भाजपकडून मुंबई-उत्तर मध्यमधून उमेदवारी जाहीर

उज्ज्वल निकम यांना भाजपकडून मुंबई-उत्तर मध्यमधून उमेदवारी जाहीर

मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून भाजपनं ज्येष्ठ विधीज्ञ उज्ज्वल निकम यांना उमेदवारी जाहीर केली आहे. याच जागेवरुन महाविकास आघाडीनं वर्षा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळं आता निकम विरुद्ध गायकवाड यांच्यामध्ये लढत होणार आहे.

दरम्यान उज्ज्वल निकम यांना भाजपकडून मुंबई-उत्तर मध्यमधून उमेदवारी जाहीर केली आहे. पुनम महाजन यांचा पत्ता कट झाल्याचे बोलल्या जात आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR