27.6 C
Latur
Tuesday, March 10, 2026
Homeनांदेडसूर्यकांत सातारे यांचे निधन

सूर्यकांत सातारे यांचे निधन

नांदेड : प्रतिनिधी
स्वामी विवेकानंदनगर येथील नागरिक सूर्यकांत मन्थयप्पा सातारे (वय ६३) यांचे दीर्घ आजारामुळे दि.१४ फेब्रुवारी रोजी सकाळी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर त्यांचे मूळ गाव भोकसखेडा (ता.देगलूर) येथे सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात तीन मुले, सुना, नातवंडे, २ भाऊ, दोन बहिणी असा मोठा परिवार आहे. शिवसेनेचे उपशहरप्रमुख सुनील सातारे यांचे ते वडील होत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR