40 C
Latur
Sunday, April 28, 2024
Homeपरभणीनमो डॉक्टर्स क्लस्टर मराठवाडा विभाग बैठक

नमो डॉक्टर्स क्लस्टर मराठवाडा विभाग बैठक

परभणी : शहरातील भाजपा कार्यालयात आज सकाळी भाजपा वैद्यकीय आघाडी महाराष्ट्र प्रदेश संयोजक डॉ.बाळासाहेब हरपळे व भाजपा वैद्यकीय आघाडी महाराष्ट्र प्रदेश समन्वयक डॉ.स्वप्नील मंत्री यांच्या उपस्थितीत नमो डॉक्टर्स क्लस्टर मराठवाडा विभाग बैठक झाली. यावेळी भाजपा परभणी विधानसभा प्रमुख आनंद भरोसे, परभणी लोकसभा सह समन्वयक डॉ.केदार खटिंग, परभणी महानगर जिल्हाध्यक्ष राजेश देशमुख, वैद्यकीय आघाडी महिला प्रदेश संयोजक डॉ.उज्वला हाके, इंडियन मेडिकल असोसिएशन परभणी अध्यक्ष डॉ.राजगोपाल कालानी, भाजपा युवा मोर्चा प्रदेश सचिव नागसेन पुंडगे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष उमेश शेळके, डॉ.पंडित दराडे, आयुर्वेद व्यासपीठ अध्यक्ष डॉ.विनोद पत्की यांची उपस्थिती होती.

या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक भाजपा वैद्यकीय आघाडी मराठवाडा सह संयोजक डॉ.मनोज पोरवाल तसेच वैद्यकीय आघाडी परभणी जिल्हाध्यक्ष डॉ.मंजुषा नरवाडकर, वैद्यकीय आघाडी परभणी ग्रामीण जिल्हाध्यक्ष डॉ.सटवाजी शेळके हे होते. याप्रसंगी डॉ.विवेक कुळकर्णी डॉ.रवी भंडारी, डॉ.सचिन मोरे, डॉ.अनिल मुंदडा, डॉ.नितीन जोशी, डॉ.अजयसिंह ठाकूर, डॉ. रमेश अकमार, डॉ. सुनिल देशपांडे, डॉ. मनोज अग्रवाल, डॉ.अमित बोरगावकर, डॉ.निरज मंत्री, डॉ.समीर, डॉ.तृप्ती पोरवाल, डॉ.सतिश घुले, डॉ.शैलेश निर्बाण, डॉ.गीतांजली बोरगावकर, डॉ सुमित देशपांडे, डॉ संदीप चव्हाण, डॉ.नरेंद्र ब्रह्मपुरकर, डॉ.आनंद उंडेगावकर, डॉ.दिपक करजगीकर, डॉ.सुमित रेडगे डॉ समीर मोहारे, डॉ माऊली कोपरे, राहुल मुरकुटे, डॉ.ब्रह्मानंद मुंडे, भगवान मेहत्रे, सचिन कोंडे, आशु मेश्राम, दुर्गा सानप, अंजली माने यांची उपस्थिती होती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR