32.1 C
Latur
Sunday, April 28, 2024
Homeपरभणीवृध्दाश्रमातील महिलांना कपडे व वस्तुंचे वाटप

वृध्दाश्रमातील महिलांना कपडे व वस्तुंचे वाटप

परभणी : परभणी तालुका माहेश्वरी महिला संगठन कडून ८ मार्च जागतिक महिला दिना निम्मित महिला वृद्धाश्रमातील २५ महिलांना नाष्ता, फराळ, फळे, कपड़े, पादत्राने व आवश्यक वस्तुंचे वितरण करण्यात आले. यासोबतच त्यांना रंग लावून होळीचा सन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमामुळे वृध्दाश्रमातील महिलांच्या चेह-यावर आनंद निर्माण झाला होता.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तालुकाध्यक्ष ज्योति सोनी, सचिव नेहा दरक, राष्ट्रीय सहप्रभारी सरोज गट्टाणी, जयश्री कालानी, सरला दरक, स्नेहा जाजु, वैशाली दरगड, कविता सारडा, मोना मालपानी, कावेरी मालपानी, स्मिता सोमानी, आरती बजाज, सुनीता मानधनी, शारदा सोनी, संगीता चांडक शीतल भंडारी, अर्चना सारडा, ममता सोनी, माधुरी सोनी, हेमा राठी, शैला मूंदड़ा, सुरेखा राठी, उमा लोया आदिंनी मदत केली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR