40.2 C
Latur
Thursday, May 2, 2024
Homeराष्ट्रीयअहमदाबाद-वडोदरा एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात, १० ठार

अहमदाबाद-वडोदरा एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात, १० ठार

अहमदाबाद : अहमदाबाद-वडोदरा द्रुतगती मार्गावर नडियादजवळ भीषण अपघात झाला आहे. यामध्ये १० जणांचा मृत्यू झाला आहे.

त्याचबरोबर एका व्यक्तीची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. मागून भरधाव वेगाने येणा-या कारने ट्रेलरला धडक दिल्याने हा अपघात झाला. ही कार वडोदराहून अहमदाबादला जात होती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR