जागृती शुगरकडून शालेय साहित्याचे वाटप, वृक्षारोपण

देवणी : प्रतिनिधी
राज्याचे माजी मुख्यमंत्री लोकनेते विलासराव देशमुख यांच्या ८१ व्या जयंती निमित्त तळेगाव तालुका देवणी येथील जागृती शुगर अँड अलाईंड इंडस्ट्रीजच्या वतीने कारखाना स्थळी मंगळवारी लोकनेते विलासराव देशमुख यांच्या स्मृतीस्थळी अभिवादन करण्यात आले तर तळेगाव, बालाजीवाडी, अचवला येथील जिल्हा परिषद शाळेतील ३००  विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. यात स्कूल बॅग, कंपास पॅड यांचा समावेश आहे. कारखानास्थली उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी जागृती शुगरचे उपाध्यक्ष लक्ष्मणराव मोरे, रेणा साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष यशवंतराव पाटील, जागृती शुगरचे संचालक दिलीप माने, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शिवाजीराव केंद्रे, जिल्हा बँकेचे संचालक दिलीप पाटील नागराळकर, प्रा. शशिकांत कदम, संभाजी रेड्डी, तळेगाव येथील उपसरपंच धनाजी जाधव, वलांडीचे सरपंच राम भंडारे, बालाजी कारभारी, धनराज चीद्रे, माधवराव पाटील, मुस्ताक कादरी, मालबा घोन्से, धनाजी कोटे, भीमा खुंटेगावे, तात्याराव निडवंचे, कारखान्याचे जनरल मॅनेजर गणेश येवले, मुख्य शेतकी  अधिकारी रामानंद कदम, मुख्य अभियंता अतुल दरेकर, उप अभियंता अक्षय सूर्यवंशी, केमिस्ट गंगाधर जाधव, डिस्टिलरी प्रमुख विलास जाधव, बिसलरी डेप्युटी इन्चार्ज दिलीप काशीद, ऊस पुरवठा अधिकारी लक्ष्मण बिराजदार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम केले फेल

उत्तर गाजा : पेजर आणि वॉकी टॉकी मध्ये केमिकल...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

मलंगगडावरून पुन्हा वाद पेटणार?

मुंबई : मलंगगडावरून पुन्हा वाद पेटण्याची चिन्हं आहेत. मलंगगडावरून...

निवडणुकीचे विविध साहित्य, सामग्रीचे दर निश्चित

लातूर : प्रतिनिधी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत विविध राजकीय पक्ष, उमेदवार...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
LIVE-लोकनेते विलासराव देशमुख यांच्या ८१ व्या जयंतीनिमित्त बाभळगावात अभिवादन
01:03:45
Video thumbnail
"लातूरमध्ये केवळ कायद्याचेच राज्य चालेल", अनियमितता आढळल्यास कारवाईचे स्पष्ट संकेत - अमित देशमुख
16:31
Video thumbnail
Nanded|नरसीत डिझेलसाठी पेट्रोल पंपावर वाहनांच्या लांबच लांब रांगा...
02:31
Video thumbnail
Nanded|मेलोडी खाओ, डिझेल भूल जाओ ; युवक काँग्रेसचे अनोखे आंदोलन
02:30
Video thumbnail
Latur| शासनाच्या वाहतूक धोरणा विरोधात गोडावून हमालांचा एल्गार.
04:42
Video thumbnail
Nanded|नांदेड विभागात एसटीचा महिन्याला 50 लाखांचा वाढीव भार;तोट्यातील एसटीवर इंधन दरवाढीचे संकट
02:57
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुख यांच्या जयंतीच्या निमित्ताने आठवणीना उजाळा
19:36
Video thumbnail
LIVE-लोकनेते विलासराव देशमुख यांच्या ८१ व्या जयंतीनिमित्त बाभळगावात अभिवादन
00:00
Video thumbnail
माहूरमध्ये मॉर्निंग वॉकला गेलेल्या ६० वर्षीय ज्येष्ठाचा कारच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू
01:38
Video thumbnail
जळकोट: उमरगा रेतू पाटीवर पुन्हा भीषण अपघात; टेम्पो आणि दुचाकीची धडक, दोघे गंभीर जखमी
01:54
Video thumbnail
बॉलिवूडचे ‘हि-मॅन’ धर्मेंद्र यांना मरणोत्तर 'पद्मविभूषण'; हेमा मालिनी यांनी स्वीकारला पुरस्कार
00:42
Video thumbnail
राष्ट्रपती भवनात रघुवीर खेडकरांचा 'पद्मश्री'ने सन्मान; तमाशा सृष्टीला पहिल्यांदाच राष्ट्रीय बहुमान
00:37
Video thumbnail
'विठ्ठलाचा पांडुरंग' आत्मचरित्राचे माजी मंत्री अमित विलासराव देशमुख यांच्या हस्ते थाटात प्रकाशन
19:11
Video thumbnail
NEET Paper Leak: लातूरमध्ये सीबीआयची मोठी कारवाई; पाचवा नामांकित डॉक्टर रडारवर, चौकशी सुरू!
03:29
Video thumbnail
जळकोट परिसरात वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाची जोरदार हजेरी; उकाड्यापासून सुटका
01:42

Latest news