38.3 C
Latur
Thursday, May 9, 2024
Homeमुख्य बातम्यारामेश्वरम कॅफे स्फोटाचे पाकिस्तानी कनेक्शन

रामेश्वरम कॅफे स्फोटाचे पाकिस्तानी कनेक्शन

बेंगळुरू : रामेश्वर कॅफेमध्ये १ मार्च २०२४ रोजी झालेल्या स्फोटाच्या प्रकरणात NIA ने या हल्ल्याचा मास्टरमाईंड अब्दुल मतीन ताहा आणि IED बॉम्ब प्लांटर मुसावीर हुसेन शाजिब यांना पश्चिम बंगालमधून अटक केली.

दोघांच्या अटकेच्या वेळी एका ‘कर्नल’चा उल्लेख आला होता, त्याच्याविषयी काही प्रश्न अजूनही अनुत्तरीत आहेत. तथापि, एनआयएने बेंगळुरू कॅफे बॉम्बस्फोटाच्या तपासात एक भक्कम पुरावा शोधला आहे. जो या स्फोटामागील पाकिस्तान कनेक्शन दाखवत आहे.

मतीन आणि शाजिबचा हँडलर कर्नल असल्याची माहिती अधिकाऱ्यांना मिळाली आहे. हे त्याचे खरे नाव नसून सांकेतिक नाव आहे. 2019-20 मध्ये IS अल हिंद मॉड्यूलशी संबंध आल्यानंतर हा ‘कर्नल’ अब्दुल मतीन ताहा आणि शाजिब यांच्या संपर्कात होता.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR