38.3 C
Latur
Thursday, May 9, 2024
HomeFeaturedलोकसभेच्या प्रचारासाठी प्रियंका गांधी उदगीर येथे 

लोकसभेच्या प्रचारासाठी प्रियंका गांधी उदगीर येथे 

लातूर : महाविकास आघाडीचे लातूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार शिवाजी काळगे यांच्या प्रचारासाठी आज लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांच्या जाहीर सभेचं आयोजन करण्यात आले आहे. या सभेसाठी प्रियांका गांधी उदगीर येथे दाखल झाल्या आहेत।

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR