38.3 C
Latur
Thursday, May 9, 2024
Homeमहाराष्ट्रबस दरीत कोसळली; ३ ठार, ३६ गंभीर

बस दरीत कोसळली; ३ ठार, ३६ गंभीर

अमरावती : प्रतिनिधी
अमरावती जिल्ह्यातील चिखलदराजवळ बस दरीत कोसळून भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या दुर्घटनेत दोन महिला व एक बालक अशा तीन प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.

तसेच यामध्ये तब्बल ३६ प्रवासी गंभीररीत्या जखमी देखील झाल्याची माहिती मिळत आहे.

परतवाडा-सेमाडोह घटांग रस्त्यावर हा अपघात झाला. घाट वळणाच्या रस्त्यावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR