30.7 C
Latur
Saturday, May 4, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबई उत्तर मध्यमधून वर्षा गायकवाड यांना उमेदवारी

मुंबई उत्तर मध्यमधून वर्षा गायकवाड यांना उमेदवारी

मुंबई : लोकसभा निवडणुकांसाठी प्रचारसभा सुरू आहेत. तर दुसरीकडे महाविकास आघाडी आणि महायुतीने अजूनही मुंबईतील संपूर्ण उमेदवारी जाहीर केलेली नाही. मात्र आज महाविकास आघाडीने मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदार संघातून काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांना उमेदवारी दिली आहे.

दरम्यान, महाविकास आघाडीने मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातील उमेदवार जाहीर केला आहे. मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून वर्षा गायकवाड उमेदवारी जाहीर केली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR