23.4 C
Latur
Friday, December 6, 2024
Homeलातूरछत्रपती शिवाजी चौकात क्रिकेटच्या चाहत्यांसाठी विश्व चषकाचे प्रक्षेपण

छत्रपती शिवाजी चौकात क्रिकेटच्या चाहत्यांसाठी विश्व चषकाचे प्रक्षेपण

लातूर : प्रतिनिधी
विश्व चषकाचा अंतीम सामना भारत आणि ऑस्ट्रेलीया यांच्यात अहमदाबाद येथे होत आहे. लातूर येथील छत्रपती शिवाजी चौक येथे या सामन्याचे थेट पेक्षपण पाहण्याची सोय भारतीय जनता पार्टी शहर जिल्हयाच्यावतीने करण्यात आली होती. या सामन्याचा आनंद क्रिकेट रसीकांनी घेतला.

विश्वचषकात भारतीय संघ सलग १० सामने जिंकत अंतिम सामन्यात पोहचला आहे. या साखळी व उपांत्य सामान्यात भारतीय संघटाने शानदार प्रदर्शन केले आहे. त्यामुळे भारतीय प्रेक्षक भारतीय संघाच्या कामगीरीमुळे आनंदी आहेत. विश्व चषकाचा अंतीम सामना भारत आणि ऑस्ट्रेलीया यांच्यात अहमदाबाद येथे होत आहे. भारतीय जनता पार्टी शहर जिल्हयाच्यावतीने लातूर येथील छत्रपती शिवाजी चौक येथे या सामन्याचे थेट पेक्षपण पाहण्याची सोय करण्यात आली होती. यावेळी मोठया प्रमाणात प्रेक्षक सामना पाहण्यासाठी आले होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR