34 C
Latur
Saturday, April 27, 2024
Homeसोलापूरशहरी, नागरी भागातील टंचाईसाठी दहा कोटींचा निधी

शहरी, नागरी भागातील टंचाईसाठी दहा कोटींचा निधी

सोलापूर : सोलापूर महापालिका व जिल्ह्यातील नागरी भागातील पाणी टंचाईचा प्रश्न जिल्हा नियोजन समितीमधून महापालिका व १७ दहा कोटी ७९ लाख रुपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. यापैकी ५ कोटी १७ लाखांचा निधी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेतून तर ५ कोटी ६२ लाखांचा निधी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान (जिल्हास्तर) अंतर्गत मंजूर झाला आहे.

महापालिकेसाठी नागरी वस्ती सुधार ४ कोटी ८४ लाखांचा निधी मिळाला आहे. जिल्ह्यातील १७ नगरपरिषद / नगरपंचायतींना ३३ लाखांचा निधी देण्यात आला आहे. महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान (जिल्हास्तर) योजनेतून एक कोटी ६९ लाखांचा निधी महापालिकेला दिला आहे. जिल्ह्यातील १७ नगरपरिषदा / नगरपंचायतींना १० कोटी ७९ लाखांचा निधी देण्यात आला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR