35.8 C
Latur
Saturday, May 11, 2024
Homeसोलापूर ऑर्थोपेडीक सर्जन डॉ. शशिकांत गंजाळे यांना पुरस्कार प्रदान

 ऑर्थोपेडीक सर्जन डॉ. शशिकांत गंजाळे यांना पुरस्कार प्रदान

सोलापूर : त्रिचनापल्ली तामिळनाडू येथे झालेल्या विशेष कार्यक्रमामध्ये बारा विविध देशांमधील निवडलेल्या संशोधनामधून अश्विनी सहकारी रुग्णालयातील नामवंत ऑर्थोपेडीक सर्जन डॉ. शशिकांत गंजाळे यांच्या संशोधनाला मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

डॉ. शशिकांत गंजाळे यांच्या हिप फिक्सेशन नेल  HFN (Hip Fixation Nail )या खुब्याच्या सांध्याला असणाऱ्या फ्रॅक्चरच्या शस्त्रक्रियेसाठी अत्यंत ऍ़डव्हान्स इनोव्हेटिव्ह केस्र’ंल्ल३ ला सर्वोत्तम शोधनिबंधाचे पारितोषिक जाहीर झालेले आहे. त्रिचनापल्ली, तामिळनाडू येथे आयोजित केलेल्या पुरस्कार प्रदान कार्यक्रमामध्ये इंटरनॅशनल काँग्रेस फॉर रिसर्च एक्सलेंस तर्फे अश्विनीचे ऑर्थोपेडीक सर्जन डॉ.शशिकांत गंजाळे यांना “International Best Researchers Award”ने सन्मानित करण्यात आले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR