36.2 C
Latur
Saturday, May 8, 2021

मराठा समाजाला मोठा दिलासा!

पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशातील मराठा आरक्षणाबाबत ७ जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयात होणाºया सुनावणीकडे साºयांचे लक्ष लागले होते़ याबाबतची सुनावणी झाली असून आता या प्रवेशातील मराठा...

परीक्षा विद्यार्थ्यांची आणि शासनाची!

विद्यापीठांच्या परीक्षांबाबत राज्य सरकार आणि राज्यपाल यांच्यात संघर्ष होत राहिल्याने पालक आणि विद्यार्थी गॅसवर होते़ त्यातच कोरोनाच्या संकटाची भर पडल्याने विद्यापीठाच्या परीक्षा लांबणीवर पडत...

स्थिर-अस्थिरतेची चिंता कशाला?

देशात गत २४ तासात कोरोनाचे २४ हजार ८५० रुग्ण आढळले. देशभरातील रुग्णसंख्या ६ लाख ९७ हजार ४१३ वर पोहंचली़ यात २ लाख ५३ हजार...

विस्तारवादानेच मानवतेचा विनाश

‘हिंदी-चिनी भाई-भाई’च्या नात्याला १९६२ मध्ये भारतावर आक्रमण करून चीनने काळिमा फासला होता़ बंधुभाव जपणाºया भारताच्या पाठीत चीनने खंजीर खुपसला होता़ या घटनेमुळे तत्कालीन पंतप्रधान...

अभिव्यक्तीची मुस्कटदाबी!

लोकशाही व्यवस्थेचा एक प्रमुख खांब म्हणजे पत्रकारिता! पत्रकारांनी सत्य समाजासमोर मांडावे, अन्यायाला वाचा फोडावी आणि समाजहिताला प्राधान्य द्यावे, वगैरे वगैरे अपेक्षा व्यक्त करणारी व...

संपादकीय : ड्रॅगनच्या मुसक्या बांधा!

0
साम्यवादी व्यवस्थेच्या बुरख्याआड भांडवलशाहीचा मुक्त अंगीकार करत प्रचंड आर्थिक प्रगती प्राप्त केल्याने चिनी ड्रॅगन आता पुरता मस्तवाल बनला आहे आणि त्यातूनच त्याची निरंकुश विस्तारवादी...

संपादकीय : पेरले तेच उगवणार!

0
आपल्याकडे मराठीत एक समर्पक म्हण आहे ती म्हणजे ‘पेरले तेच उगवते’! पाकिस्तान आज या म्हणीच्या सत्यतेचा पुरेपूर अनुभव घेत आहे़ कदाचित पाकिस्तानी राज्यकर्त्यांना व...

संपादकीय : पहिले पाढे पंचावन्न !

0
देशातून कोरोना महामारीला सपशेल पराभूत करून ही लढाई जिंकणारच, अशी भीमगर्जना करत व टाळेबंदी हेच कोरोनावरचे रामबाण औषध असल्याचा पक्का ग्रह करून घेत अवघ्या...

संपादकीय : बळीराजाच्या पाठी शुक्लकाष्ठ !

0
आपला देश खरं तर कृषिप्रधान! देशाच्या अर्थव्यवस्थेत कृषी क्षेत्राचा आजही मोठा वाटा़ स्वातंत्र्यानंतर देश हाकणाºया सर्वच राज्यकर्त्यांनी देशातील कृषी क्षेत्राला गृहित धरण्याचे व विकासाच्या...

काय भुललासी वरलिया रंगा!

0
ऊस डोंगा परि, रस नोहे डोंगा। काय भुललासी वरलिया रंगा। कमान डोंगी परि, तीर नोहे डोंगा। काय भुललासी वरलिया रंगा। नदी डोंगी परि, जल नोहे डोंगा। काय भुललासी वरलिया...