36.2 C
Latur
Saturday, May 8, 2021

१ जूनलाच केरळमध्ये मान्सून दाखल होणार

मुंबई : कोरोनाच्या संकटात संपूर्ण देश अडचणीत असताना शेतक-यांसाठी मात्र एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. यंदा देशात पावसाचे आगमन वेळेत होणार आहे. १...

काँग्रेसला आत्मपरीक्षणाची गरज; कपिल सिब्बल यांचा काँग्रेसला घरचा आहेर

नवी दिल्ली : काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल यांनी काँग्रेसला घरचा आहेर दिला आहे. पश्चिम बंगाल विधानसभेत काँग्रेस एकही जागा मिळवू...

लसीकरणाची गती कमी होऊ देऊ नका – पंतप्रधान मोदींचे आदेश

नवी दिल्ली : कोरोना विषाणूच्या फैलावामुळे देशासमोर गंभीर परिस्थिती निर्माम झाली आहे. तसेच देशभरात धुमाकूळ घालणा-या कोरोनाच्या या दुस-या लाटेचे थैमान कसे रोखायचे याचे...

मृतकांच्या कुटुंबांना २ लाखांची मदत : बॅनर्जी

कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर झालेल्या हिंसाचारप्रकरणी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. या हिंसाचारामध्ये मृत्यूमुखी पडलेल्यांच्या...

लॉकडाउन हाच पर्याय – अशोक गेहलोत

जयपूर : देशात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत आहे. देशातल्या वैद्यकीय यंत्रणेवरही प्रचंड ताण आहे. वैद्यकीय सुविधांचा तुटवडाही भासू लागला आहे. काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेते...

इतर राज्यांकडे लक्ष द्या; केंद्र सरकारला ‘सर्वोच्च’ सल्ला

नवी दिल्ली : कोरोनाच्या दुस-या लाटेमुळे देशातील परीस्थिती बिघडत चालली आहे. देशात वैद्यकीय साधनांची कमतरता भासत आहे. दिल्लीत देखील ऑक्सिजनची टंचाई आहे. या पार्श्वभूमीवर...

केंद्रीय मंत्री व्ही. मुरलीधरन यांच्या ताफ्यावर हल्ला

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीदरम्यान हिंसाचाराच्या घटना वारंवार समोर येत असून, गुरुवार दि़ ६ मे रोजी केंद्रीय मंत्री व्ही. मुरलीधरन यांच्या ताफ्यावर हल्ला करण्यात...

भारतात २ टक्के लोकांनाच दोन्ही डोस

नवी दिल्ली : भारतात लसीकरण मोहीम वेगात सुरू आहे. देशात लसीकरण सुरू होऊन १०८ दिवस उलटून गेले आहेत. मात्र, लोकसंख्येच्या तुलनेत आतापर्यंत फक्त २...

आपत्कालीन आरोग्य सेवांसाठी आरबीआयचे ५० हजार कोटी

नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेने आपत्कालीन आरोग्य सेवांसाठी ५०,००० कोटी रुपये देण्यात येणार असून, यासंबंधीची घोषणा आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी केली. या...

विकासदरात पुन्हा घसरण?

वॉशिंग्टन : अमेरिकेतील पतमानांकन संस्था एस ऍण्ड पी ग्लोबल रेटिंगने बुधवारी चालू आर्थिक वर्षात भारताचा विकास दर अपेक्षेपेक्षा कमी राहील, असे म्हटले आहे. भारताचा...