26.9 C
Latur
Monday, June 14, 2021

लालपरी उद्यापासून रस्त्यावर धावणार

नांदेड : कोरोनामुळे अनेक दिवसापासून जागेवरच थांबलेली लालपरी अर्थात एसटी बस पुन्हा रस्त्यावर धावणार आहे.राज्य मार्ग परिवहन मंडळाने प्रवाशी भाड्यात कोणतीही वाढ न करता...

बापरे बाप…बाथरूममध्ये निघाला साडे सहा फुटाचा नाग!

नांदेड : नांदेडच्या जिल्हा कारागृहात चक्क एका कर्मचा-याच्या निवासस्थानातील बाथरूममध्ये तब्बल साडे सहा फुटाचा नागराज आढळून आला. रविवारी मध्यरात्री अचानक घडलेल्या या घटनेत नागोबा...

नांदेड जिल्ह्यात वादळी पावसाची जोरदार हजेरी

नांदेड : मान्सुनपुर्व अवकाळी पावसाने चांगलेच मनावर घेतले आहे.शुक्रवारी सकाळी जिल्हयात अवकाळी पाऊस झाला होता.तोच शनिवारी सकाळी आणि सायंकाळी शहरासह नांदेड जिल्हयात वादळी पावसाने...

अर्धापूरच्या व्यापार्यांचा बाळापूर परिसरात खून

अर्धापूर : आखाडा बाळापूर ते वारंगा रस्त्यावर असलेल्या पिंपरी शिवारामध्ये शुक्रवारी एका बंद कारमध्ये अर्धवट जळालेला मृतदेह आढळून आला.पोलीसांनी सांगितलेल्या माहितीनुसार अगोदर व्यापा-याचा गळा...

भोकर शासकीय कार्यालयाच्या परिसरात अनेक वृक्षांची कत्तल

भोकर : जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने शासन प्रशासनाच्या वतीने पर्यावरण जागृतीतून वृक्षसंवर्धनासाठी विविध उपक्रम राबवित असतांना भोकर शहरातील एका शासकिय कार्यालयाच्या आवारातील अनेक वृक्षांची...

अर्धापूरच्या केळीला देश-विदेशातून मागणी; भाव वाढले

अर्धापूर : अधार्पूर तालुक्यातील सुप्रसिद्ध केळीला देश - विदेशातून मोठी मागणी होत असल्यामुळे सध्या केळीचे भाव कडाडले आहेत. तर या भाव वाढीमुळे शेतकरी वर्गातून...

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकपदी मोपलवार यांची तिस-यांदा निवड

नांदेड : नांदेडचे भूमिपुत्र व शहराचा गुरुता गद्दी सोहळ्यानिमित्त चेहरा मोहरा बदलणारे तत्कालीन जिल्हाधिकारी राधेश्याम मोपलवार यांची तिस-यांदा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या उपाध्यक्ष...

जिल्ह्यातील १ हजार ४५० खेड्यांनी कोरोनाला केले हद्दपार !

नांदेड : कोरोनाच्या दुस-्या लाटेच्या तावडीतून ग्रामीण भागही सुटला नाही. असंख्य खेड्यांमध्ये कोरोना पोहचला असता या खेड्यातील ग्रामस्थांच्या आरोग्याची काळजी घेण्याचे आव्हान जिल्हाधिकारी डॉ....

इस्लापूर, शिवणी परिसरात जोरदार पाऊस

ईस्लापुर / शिवणी : जलधारा, शिवणी परिसरात मुसळधार पाऊस पडल्याने परिसरातील वाडी,तांडयातील शेतकरी वर्ग थोडासा समाधानी झाला आहे.पेरणीसाठी बि,बियाणे,खते व पावसाळ्यात लागणारे छत्री,ताडपत्री साहीत्य...

कोरोनाला ब्रेक लागल्याने कंधार मधील कोवीड सेंटर बंद

कंधार : शहरातील दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या वाढल्यानंतर कोव्हिड केअर सेंटर पुन्हा सुरू करण्यात आले. मात्र, आता शहरातील रुग्णसंख्या कमी झाल्याने कोविड केअर सेंटर तात्पुरते...