24.3 C
Latur
Thursday, June 24, 2021

रूग्णाच्या नातेवाईकाने व्हेन्टीलेटरची काच फोडली

हिंगोली : येथील शासकिय रुग्णालयातील कोविड वॉर्डमध्ये वृध्द महिलेच्या मृत्यू नंतर त्यांच्या नातेवाईकाने व्हेंटीलेटरची काच फोडली तसेच तेथील आरोग्य कर्मचारी व इतर रुग्णांच्या नातेवाईकांना...

कामठा फाट्यावरील ३५ राजस्थानी कुटुंब घराकडे रवाना

आखाडा बाळापूर (शफी डोंगरगावकर) : कामठा फाटा येथे मागील काही महिन्यापासून वास्तव्यास असलेल्या राजस्थान राज्यातील भटके-विमुक्तजमातीचे लोक हे एका खून प्रकरणात तपासणीतून अडकून पडले...

हिंगोलीत रस्त्यावरून फिरणा-या रिकामटेकड्यांची कोविड चाचणी

हिंगोली : जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक सुरू असून, दिवसेंदिवस रूग्णसंख्या आणि कोरोना बळीची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या काळात...

टंचाई आढाव्यासाठी तहसीलदार, गटविकास अधिकारी विहिरींवर!

कळमनुरी (संजय शितळे) : सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील गावांना पाणीटंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत. संभाव्य टंचाईग्रस्त गावात वेळीच उपाय योजना...

रस्त्यावर फिरणा-यांची कोविड तपासणी

हिंगोली : शहरात पोलिस यंत्रणेने शुक्रवारी सकाळपासूनच थेट कारवाई सुरु केली असून रस्त्यावर विनाकारण फिरर्णा­यांना पकडून त्यांची रॅपीड चाचणी केली जात आहे. यामध्ये एका...

वसमत येथून ४३ लाखाचा गुटखा जप्त

वसमत : शहरातील कबुतरखाना भागातील एका गोदामावर पोलिसांच्या पथकाने टाकलेल्या छाप्यात एक टाटा एस टो सह ४३ लाख रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे....

गर्दीवर नियंत्रण मिळविण्यात हिंगोली प्रशासनास यश

हिंगोली : राज्य शासनाने अत्यावश्यक सेवा वगळता इतर सेवा बंद ठेवून गुरूवारपासून निर्बंध लावले आहेत. पहिल्याच दिवशी हिंगोली शहरासह जिल्हाभरातील बाजारपेठेतील गर्दी कमी करण्यात...

हिंगोलीत दुचाकी चोर मामा, भाच्यांचा धुमाकूळ

हिंगोली : जिल्ह्यातून मागील काही दिवसांत दुचाकी चोरीचे प्रमाण वाढले होते. त्यामुळे या प्रकरणाचा छडा लावण्याच्या सुचना पोलिस अधिक्षक राकेश कलासागर यांनी स्थानिक गुन्हे...

बाळापूरातून आयपीएल सट्टा लावणा-या चौघांना अटक

आखाडा बाळापूर : सध्या आयपीएलचे सिजन सुरू झाले असून, ऑनलाईन सट्टा घेर्णा­यांची संख्या वाढल्याचे समोर आले आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी सायंकाळी आखाडा...

दागिन्यांसाठी वद्ध महिलेचा खून

हिंगोली : सेनगाव तालुक्यातील साखरा येथील ८२ वर्षीय वृद्ध महिला भारजाबाई मारोती इंगळे यांच्या खूनाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले असून, मारेक-यास रविवारी पोलिसांनी...