21.9 C
Latur
Thursday, September 23, 2021

कोव्हॅक्सिनची किंमत जाहीर; भारत बायटेकने केली घोषणा

नवी दिल्ली : भारत बायोटेकने कोव्हॅक्सिन लसींची किंमत केंद्र सरकारसाठी १५० रुपये तर राज्य सरकारांसाठी ६०० रुपये जाहीर केली असून खासगी रुग्णालयांसाठी १२०० रुपये...

गोव्यात चार दिवसांत ७४ रुग्णांचा मृत्यू

पणजी : गोव्यात परिस्थिती गंभीर होत असल्याचे चित्र आहे. पणजी येथील गोवा मेडिकल कॉलेज अ‍ॅण्ड हॉस्पिटलमध्ये १५ रुग्णांच्या मृत्यूमुळे खळबळ माजली असतानाच शुक्रवारी आणखी...

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह

0
नवी दिल्ली : मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांनी स्वत: याबाबतची माहिती ट्विट करुन दिली आहे. मुख्यमंत्री शिवराजसिंह...

मान्सून कर्नाटकात दाखल!

पुणे : दोन दिवस उशिराने दाखल झालेल्या मान्सूनने आता संपूर्ण केरळ व्यापला आहे. कर्नाटकाच्या किनारपट्टीचा बहुतांश भाग, कर्नाटकच्या अंतर्गत भागातही मान्सून दाखल झाला असून...

भाजपचे पैसे घ्या, पण मतदान तृणमूल काँग्रेसला करा – ममता बॅनर्जी

बांकुरा : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला आता वेग आला आहे. ममता बॅनर्जी यांचे सरकार खालसा करण्यासाठी भाजपने जोरदार कंबर कसली आहे. भाजपचे नेते,...

केंद्र सरकारची २० अन्न प्रक्रिया प्रकल्पांना मंजुरी

0
नवी दिल्ली : एकीकडे शेतकरी आंदोलन चिघळले असताना दुसरीकडे केंद्र सरकारकडून शेतक-यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यातच आज प्रधानमंत्री किसान संपदा योजनेअंतर्गत...

ऑक्सिजनची वाहतूक करण्यात दिल्ली सरकार अपयशी

नवी दिल्ली : दिल्ली सरकारला मुबलक प्रमाणात ऑक्सिजनचे वाटप करण्यात आले आहे. मात्र अन्य राज्यांप्रमाणे दिल्ली सरकार प्लान्टमधून सदर ऑक्सिजन राज्यात आणण्यासाठी व्यवस्था करण्यात...

विमानात बसण्यापूर्वी सर्व प्रवाशी निगेटिव्ह; पण उतरल्यावर ५२ पॉझिटिव्ह

नवी दिल्ली : देशात दररोज कोरोनाची नवनवी धक्कादायक माहिती, धक्कादायक आकडेवारी समोर येत आहे. याचदरम्यान आता कोरोना चाचणीच्या अहवालांनी मोठा धक्का दिला आहे. कोरोनाच्या...

आयकर परताव्याच्या नावाखाली होणा-या फसवणुकीत वाढ

नवी दिल्ली : जसे तंत्रज्ञानात प्रगती होत जातेय तसा अनेकांसाठी धोकाही निर्माण होताना दिसत आहे. सर्वच करदाते आपल्या इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करत असतात....

JEE मेन २०२० परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार

0
नॅशनल टेस्टिंग एजन्सी JEE मेन २०२० परीक्षेचा निकाल आज जाहीर करणार आहे. जेईई मेन परीक्षेचे अधिकृत संकेतस्थळ jeemain.nta.nic.in वर हा निकाल विद्यार्थ्यांना उपलब्ध होईल....