36.3 C
Latur
Saturday, May 28, 2022

नवीन आंदेगाव येथील वार्ड क्रमांक तीन मध्ये भीषण पाणी टंचाई

हिमायतनगर प्रतिनिधी : तालुक्यातील मौजे नविन आंदेगाव येथील वार्ड क्रमांक तीन मध्ये उन्हाळ्यात पाण्याचे स्त्रोत कोरडे पडू लागल्याने नागरिकांना दुर वरून पिण्याचे पाणी अनन्या साठी...

पतंजली योग परिवार लोहा कडून ११दिवसीय मोफत योग शिबिराचे आयोजन

लोहा,(प्रतिनिधी) ‘योग करा, निरोगी रहा’या म्हणीप्रमाणे मनुष्याचे आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी व सर्व रोगाचे समुळ निर्मूलन अथवा शरीर संपत्तीचे संवर्धन करण्यासाठी गेली कित्येक दिवसांपासून नियमित व...

लिंगायत समाजाच्या स्मशानभूमीसाठी १२ गुंठे जमीन खरेदी : सूर्यवंशी

लोहा (प्रतिनिधी) : जुना लोह गावात लिंगायत समाजाच्या स्मशानभूमी साठी १२ गुंठे जमीन खरेदी करण्यात आली आहे. तसेच लोहा नगर परिषदेच्या प्रगणांत समतेचे पुरस्कर्ते...

रत्नाळी तलावातून मुरूमाचे अवैध उत्खनन, केटी कन्स्ट्रक्शनचा जेसीबी जप्त!

धर्माबाद (प्रतिनिधी) : नगर परिषद क्षेत्रातील रत्नाळी येथील तलावातून मुरूमाचे जेसीबी मशीनने अवैध उत्खनन करून वाहतूक करताना रत्नाळीच्या गावक-यांनी केटी कन्स्ट्रक्शनच्या कामगार व अभियंत्यांना...

माहूरमध्ये नळ योजनेचे काम अनेक दिवसांपासून बंद!

माहूर : माहूर शहरातील वार्ड क्र.१३ लगत असलेल्या महामार्गाचे व नालीचे काम गेल्या अनेक दिवसांपासून धिम्या गतीने सुरु असून, येथील रहिवाशांना पिण्याच्या पाण्यासाठी कसरत...

निवडणुकीसाठी इच्छुकांची मोर्चेबांधणीला सुरुवात

धर्माबाद : आगामी काळात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगर परिषद निवडणुकीसाठी धर्माबाद तालुक्यात इच्छुकांनी मोर्चबांधणीला सुरुवात केली आहे. इच्छुकांनी राजकीय पक्षांच्या...

पावसाळा पुर्व कामे तातडीने सुरू करण्याची मागणी

उमरी (प्रतिनिधी) : पावसाळा तोंडावर आला असताना देखील उमरी नगर परिषद प्रशासनाने अद्याप पावसाळा पुर्व कामे हाती घेतली नसल्यामुळे उमरी शहर काँग्रेस कमेटीतर्फे मुख्याधिका-यांना...

मांडवी येथे जुगार अड्डयावर धाड, २३ लाखांचा मुद्देमाल जप्त

मांडवी (प्रतिनिधी) : मांडवी येथील एका बारवर झन्ना मन्ना नावाचा जुगार खेळताना स्थानिक गुन्हे शाखा नांदेड व मांडवी पोलिसांनी संयुक्त कार्यवाही करून मांडवी पोलिस...

प्रधानमंत्री ग्रामीण सडक योजनेच्या रस्त्याचे काम निकृष्ट

हिमायतनगर (प्रतिनिधी) : खा. हेमंत पाटील व आ. माधवराव पाटील जवळगावकर यांनी उद्घाटन केलेल्या मौजे पळसपूर-डोल्हारी-सिरपल्ली रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्यावरून विदर्भातील गांजेगाव,...

पुन्हा एकदा चोरांचा धुमाकूळ

तामसा : तामसा शहराच्या दोन किमी अंतरावर असलेल्या पाथरड येथे अज्ञात चोरट्यांनी धुमाकूळ घालत एक घर फोडले तसेच पाथरड शिवाराच्या शेतातील आखाड्यावरील सालगड्याला बेदम...