36.2 C
Latur
Saturday, May 8, 2021

कोलकाताचा हैदराबादला धक्का

चेन्नई : कोलकाता नाइट राडयर्सने पहिल्याच सामन्यात दमदार फलंदाजी आणि भेदक गोलंदाजी करत सनरायझर्स हैदराबादवर १० धावांनी विजय साकारला. नितीश राणाच्या ८० धावाच्या जोरावर...

सीएसकेविरुद्ध गब्बर शिखर धवनचे मोठे रेकॉर्ड

मुंबई : या आयपीएल स्पर्धेत विजेतेपदाचे प्रबळ दावेदार असलेल्या दिल्ली कॅपिटल्सने सुरुवात जोरदार केली आहे. मुंबईमध्ये शनिवारी झालेल्या मॅचमध्ये दिल्लीने चेन्नई सुपर किंग्जचा सात...

दिल्लीचा विजय, चेन्नईला धक्का

मुंबई : पहिल्याच सामन्यात महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्सला पराभवाचा धक्का बसला. कारण दिल्ली कॅपिटल्सच्या सलामीवीरांनी यावेळी शतकी भागीदारी रचत दिल्लीला सहजपणे विजय...

आरसीबीची विजयी सलामी

चेन्नई : यावर्षीच्या आयपीएलच्या पहिल्याच सामन्यात मुंबई इंडियन्सला पराभवाचा धक्का बसला आहे. आरसीबीच्या संघाने यावेळी दमदार कामगिरी करत विजयी सलामी दिली. मुंबई इंडियन्सने आरसीबीपुढे...

मराठीसह सात भाषेत समालोचन

चेन्नई: आयपीएलच्या १४व्या हंगामात समालोचकांची अक्षरक्ष: फौज असणार आहे. भारतातील मराठीसह ७ भाषांमध्ये तब्बल १०० जण समालोचन करणार आहेत. मात्र सतत वादग्रस्त राहणा-या संजय...

आयपीएल २०२१ आजपासून; मुंबई-बंगळुरूची टक्कर

मुंबई : जगातली सगळ्यात मोठी टी-२० लीग असलेली आयपीएल सुरू व्हायला आता अवघे काही तास शिल्लक आहेत. शुक्रवार, ९ एप्रिलपासून स्पर्धेला सुरुवात होईल. यंदाच्या...

सामने योजनेनुसार होतील – नवाब मलिक

मुंबई: कोरोना रुग्णसंख्येच्या वाढत्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने शुक्रवार ते सोमवार संपूर्ण लॉकडाऊन आणि इतर दिवशी कडक निर्बंध जाहीर केले आहेत. या निर्बंधानंतर मुंबईतील आयपीएल...

खेळाडूंना कोरोना प्रतिबंधक लस देणार; बीसीसीआयचा मोठा निर्णय

नवी दिल्ली: भारतात येत्या दिवसात आयपीएलचा थरार रंगणार आहे. मागील वर्षी आयपीएल सामने दुबईत प्रेक्षकांविना खेळले गेले. तर यावर्षी हे सामने भारतात होणार आहेत....

वानखेडे स्टेडियमच्या ८ कर्मचा-यांना लागण

मुंबई : आयपीएलच्या १४ व्या मोसमातील रणसंग्राम येत्या ९ एप्रिलपासून सुरू होत आहे. सगळ्या संघाचे ट्रेनिंग कॅम्प सुरू आहेत. संघ व्यवस्थापन आणि मार्गदर्शक मंडळ...

पाकिस्तानच्या संघाला भारतामध्ये प्रवेश मिळणार

नवी दिल्ली : देशात काही महिन्यांनी टी-२० वर्ल्ड कप सामने होणार आहेत. सध्या भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये चांगले संबंध नाहीत. त्यामुळे पाकिस्तानच्या संघाला भारतामध्ये...