36.3 C
Latur
Saturday, May 28, 2022

मन्याड नदी पात्रात दोन विद्यार्थ्यांच्या बुडून मृत्यू

कंधार : हबिब सय्यद शहराजवळील मन्याड नदीपात्रात पोहण्यासाठी गेलेल्या दोन विद्यार्थ्यांचा पाण्याचा अंदाज न आल्याने व पोहता कमी येत असल्याने नदीपात्रात बूडून मृत्यू झाल्याची घटना...

व्यापा-याकडून ९९ लाखाची खंडणी उकळली

नांदेड (प्रतिनिधी) : जिल्ह्यात मागच्या काही महिन्यापासून खंडणीच्या प्रकणात वाढ झाली आहे. शहरातील एका व्यापा-यांकडून खंडणीखोरांनी ९९ लाखाची खंडणी उकळल्याचा प्रकार उघड झाला आहे....

घराबाहेर झोपलेल्या व्यक्तीचा डोक्यात दगड घालून खून

नांदेड (प्रतिनिधी) : घराबाहेर झोपलेल्या एका ४५ वर्षीय व्यक्तीचा डोक्यात दगड घालून खून करण्यात आला. सदर घटना धनेगाव येथे २२ मे च्या मध्यरात्री घडली....

अर्धापूरात बायोडिझेलचा टँकर पकडला

नांदेड (प्रतिनिधी) : जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैधरित्या बायोडिझेलची विक्री होत आहे. अनेकदा या विरोधात पोलिसांनी कारवाया केल्या मात्र बायोडिझेलची विक्री सुरूच आहे. दरम्यान अपर...

वाळु उत्खननानंतर साठे करण्यासाठी ठेकेदारची जिल्हाधिका-यांकडे धाव

बिलोली (प्रतिनिधी) : बिलोली तालुक्यातील तब्बल बारा ते चौदा वाळु धक्के सोडले असुन गेल्या तीन महिन्यापासून रात्रंदिवस एका एका धक्क्यावर पाच ते सात जेसीबी...

ओबीसी आरक्षणासाठी लाक्षणिक उपोषणाचा इशारा

किनवट (प्रतिनिधी) : ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी महाराष्ट्र सरकारने मध्यप्रदेश सरकारच्या धर्तीवर ट्रीपल टेस्ट आणि इम्पिरीकल डाटा तयार करुन सुप्रीम कोर्टात तात्काळ दाखल करावा. ही...

विनाअनुदानित शाळेचे विद्यार्थी पुस्तके, मध्यान्ह भोजनापासून वंचित

लोहा : प्रतिनिधी एकीकडे शासन सर्व स्तरांवरून विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेत आहे पण त्यांच्याच काही दुटप्पी धोरणांमुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होताना...

प्लास्टिक पिशव्या बाळगणा-यांवर कडक कारवाई

कंधार : प्रतिनिधी प्लास्टिक पिशव्यांवर पालिकेचे मुख्याधिकारी दिवेकर कारभारी यांनी पथक नेमून पालिकेच्या वतीने दि २० रोजी शुक्रवारी शहरात ४ ठिकाणी कारवाई करण्यात आली. या...

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी घेतला रोडवरच पापडीचा स्वाद !

लोहा (युनूस शेख) : मंत्र्यांचा थाटमाट तसा भारी असतो.. अधिकारी…कदाधिकारी .. कार्यकर्ते यांची धावपळ असते…मंत्री महोदयांना ..कुठे ठेवू..अन कसे करू..यासाठी जीवाचे रान उठवले जाते..पण...

भोकर फाट्याला देशी दारूचे दुकान फोडले

अर्धापूर : तालुक्यातील भोकर फाटा येथील देशी दारूच्या दुकानाच्या भ्ािंतीच्या विटा काढून भिंतीला छिद्र पाडून काही अज्ञात चोरट्यांनी दुकानात प्रवेश करून दुकानातील नगदी रक्कमेसह...