24.3 C
Latur
Thursday, June 24, 2021

गुंठेवारीला मुदतवाढीचा मनपा प्रशासनाचा निर्णय

सोलापूर : शहरातील हद्दवाढ भागात गुंठेवारीच्या मोठ्या प्रमाणावर जागा असून त्याला परवानगी न दिल्याने महापालिकेच्या उत्पन्नात मोठा फरक पडत असल्याच्या तक्रारी अनेक नगरसेवकांनी केल्या....

चुप बैठने का हिलने का नहीं, तुम्हारे पास पैसा है, तुम हिले तो बुड्ढी...

बार्शी : ‘चुप बैठने का हिलने का नहीं,तुम्हारे पास पैसा है,तुम हिले तो बुड्ढी को मार देंगे’ हे वाचून तुम्हाला कुठल्यातरी पिक्चरचा डायलॉग वाटेल...

जिल्हाधिकारी कार्यालयात युवकाचा आत्मदहनाचा प्रयत्न

सोलापूर : बार्शी शहरातील सुश्रुत हॉस्पिटलच्या डॉक्टर संजय अंधारे यांच्या कारभाराची चौकशी करण्यासाठी वैतागलेल्या एका 33 वर्षीय युवकाने जिल्हाधिकारी कार्यालयात अंगावर डिझेल ओतून आत्मदहन...

अक्कलकोटमध्ये युवकाचा खून

अक्कलकोट : अक्कलकोट तालुक्यातील ममनाबाद येथे ३२ वर्षीय तरुणावर प्राणघातक हल्ला करून तीक्ष्ण हत्याराने डोक्यावर पाठीत वार करून भरदिवसा गावात निघृण खून करण्यात आला...

मराठा समाजाच्या न्याय व हक्कासाठीच लढा

करकंब : सर्वोच्च न्यायालयाकडे असलेला आरक्षणाचा खटला फेटाळला आहे यामध्ये कोणाची चुक व कोणाचे बरोबर हे न पाहता शासनाने पुनर्विचार याचिका दाखल करावी मराठा...

श्री विठ्ठलाच्या चंदन उटी पूजेची सांगता

पंढरपूर : श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेस मंदिर समिती तर्फे उन्हाळ्यामुळे मूर्तीस थंडावा मिळण्यासाठी प्रतिवर्षीप्रमाणे चैत्र शुद्ध १ते मृग नक्षत्रापर्यंत दुपारी पोषाखा नंतर चंदन उटी लावण्याची प्रथा...

दंडात्मक कारवाईमुळे विडी उद्योजकात नाराजी

सोलापूर : शहरातील विडी कामगारांची टप्प्याटप्प्याने कोरोना चाचणी करण्याचे ठरले असतानाही कोरोनासंदर्भातील पथकाकडून विडी कारखानदारांना दंडाची सक्ती केली जात आहे. शनिवारी एका कारखान्याला चक्क...

हॉटेल पॅराडाईज मधील ८ नृत्यांगनासह २९ इसमाना अटक

सोलापूर : शिवाजी नगर बाळे परिसरातील हॉटेल पॅराडाईजमध्ये महिलांकडून अश्लील वृत्त सुरू असल्याची माहिती शहर गुन्हे शाखेला कळली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी गुरुवारी रात्री...

अट्टल गुन्हेगारांसह मोटरसायकल चोरांची टोळी जेरबंद

पंढरपूर : अट्टल मोटारसायकल चोरांना जेरबंद करुन त्यांच्याकडून १४ लाख १५ हजार रुपयेकिंमतीच्या एकूण ४६ मोटार सायकली केल्या जप्त करण्याची कामगिरी पंढरपूर पोलीसांनी केली...

यंदादेखील आषाढी वारी पालखी सोहळा बसनेच निघणार

पंढरपूर : राज्यातील मानाच्या दहा पालख्यांनाआषाढीच्या वारीसाठी परवानगी देण्यात आली आहे. या पालख्यांना बसमधून जाण्याची परवानगी देण्यात आली असून त्यांना २० बसेस देण्यात येणार...