24.3 C
Latur
Thursday, June 24, 2021
Home सोलापूर

सोलापूर

पंढरपूरमधून भगीरथ भारत भालके यांना राष्‍ट्रवादीची उमेदवारी भाजपाकडून समाधान आवताडे

मुंबई दि. २९ (प्रतिनिधी) मंगळवेढा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने भगीरथ भालके यांना उमेदवारी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी...

एकाच शाळेतील ४३ विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण; सोलापूर जिल्ह्यातील अंत्रोळी येथील घटना

0
सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील अंत्रोळी येथील काही विद्यार्थ्यांना त्रास होऊ लागल्याने बुधवारी त्यांची चाचणी करण्यात आली असता २१ विद्यार्थ्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे...

श्री. विठ्ठल व रुक्मिणीमातेचा शाही विवाह सोहळा संपन्न

0
पंढरपूर : वसंत पंचमी दिनी दुपारी बाराच्या शुभमुहूर्तावर श्री विठ्ठल आणि रुक्मिणीचा शाही विवाह सोहळा मोठ्या उत्साहाने साजरा झाला.मंगळवारी वसंत पंचमी दिवशी श्री विठ्ठल...

पंढरपुरातून पार्थ पवारांना उमेदवारीची चर्चा

0
पंढरपूर: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातून कोणाला उमेदवारी मिळणार याची जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र माजी आमदार...

नवजात मुलीसह आईचे घोङ्यावर बसून आगमन; फुलांच्या पायघङ्या घालून स्वागत

0
अकलूज : फुलांच्या पायघङ्या, ढोल ताशांचा दणदणाट, पंचारती घेऊन नटलेल्या सुहासिनी आणी नवजात मुलीला घेऊन घोङ्यावर बसलेली तीची आई. हा कौतुक सोहळा पाहताना पानावलेले...

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेचे आमदार भारत भालके यांचे निधन

0
पंढरपूर : पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचे आमदार भारत भालके यांचे शुक्रवारी रात्री पुणे येथे उपचारादरम्यान निधन. गेल्या काही वर्षांपासून आमदार भारत भालके यांना...

दररोज दोन हजार भाविकांना मिळणार विठ्ठलाचे दर्शन

0
पंढरपूर : पाडव्याच्या मुहूर्तावर श्री विठ्ठल रक्मिणी मंदिर भाविकांसाठी खूले करण्यात आले आहे. भाविकांची वाढती गर्दी व मागणी लक्षात घेता मंदिर समितीच्या वतीने बुधवारपासून...

तब्बल आठ महिन्यानंतर विठूरायाची आणि भक्तांची झाली भेट

0
पंढरपूर (अपराजित सर्वगोड) : तब्बल आठ महिन्यानंतर दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणीमातेचे दर्शन साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर म्हणजेच...

स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी अक्कलकोट येथे भक्तांची मोठी गर्दी

0
अक्कलकोट : अक्कलकोट येथील स्वामी समर्थांचं मंदिर आजपासून भाविकांसाठी खुलं झालं आहे. आज दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर स्वामींचे भक्त मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी दाखल झाले आहेत....

पंढरपुरात दररोज १ हजार भाविकांना मिळणार दर्शनाचा लाभ

0
पंढरपूर : येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे मुख दर्शन पहाटे ६ ते रात्री ९ वाजेपर्यंत घेता येणार आहे. दररोज एक हजार भाविकांना दर्शन दिलं...