37.3 C
Latur
Saturday, May 28, 2022
Home नांदेड

नांदेड

खासदार चषक डे नाईट टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा २०२२ चे उद्घाटन

कंधार : येथील क्रीडा संकुल नवरंपुरा येथे खासदार चषक डे नाईट टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा २०२२ चे उद्घाटन दि १५ रोजी रविवारी सायं. ७...

सावरमाळ शिवारात अज्ञात महिलेचे प्रेत सापडले

मुक्रमाबाद : सावरमाळ शिवारात अज्ञात महिलेचे प्रेत सापडले असून सदरील घटना रविवार दि. १५ मेरोजी उघडकीस आली. मुखेड तालुक्यातील सावरमाळ शिवारातील खाजासाब महेबुबसाब पिंजारी यांच्या...

शेतक-यावर चाकू हल्ला; मोबाईलसह लॉकेट हिसकावले

नांदेड : मामा चौक कौठा ते हस्सापूर पुलाकडे जाणा-या रस्त्यावर असलेल्या आखड्यावर बैल बांधण्यासाठी गेलेल्या एका शेतक-यावर चाकू हल्ला करुन मोबाईलसह रोख रक्कम व...

नांदेड येथे ६ घरांना आग

नांदेड : जिल्ह्यात आगीच्या घटनात वाढ झाली असून तरोडा नाका भागातील दुकानांना लागलेल्या आगीची घटना ताजी असताना, आज पुन्हा एकदा शहराजवळील निळारोडवर असलेल्या मजुरांच्या...

येवती येथे साडेचार लाखांची घरफोडी

नांदेड : मागील काही दिवसापासून मोठ्या प्रमाणात चोरट्यांच्या टोळ्या सक्रीय झाल्या आहेतÞ ग्रामीण भागासह शहरी भागातही चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहेÞ दरम्यान चोरट्यांनी मुखेड तालूक्यातील...

सगरोळी घाटातून ५ जेसीबीसह ३८ वाहने जप्त

बिलोली : येथील उपविभागीय पोलिस अधिकारी अर्चित चांडक यांनी येसगीनंतर सगरोळी वाळू घाटावर मोठी कारवाई केली असून या कारवाईत तब्बल पाच जेसीबी मसीनसह ३८...

विद्यापीठातील वसतीगृहात पिण्याच्या पाण्याची सोय करा

नांदेड : येथिल स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील वस्तीगृहात पिण्यासाठी पाणी मिळत नसल्याने विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागतोय मे महिना सुरू झालेला असताना...

गृहमंत्र्यांनी केली पोलिस आयुक्तालयाची घोषणा

नांदेड : बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांच्या हत्येनंतर शहरात मोठ्या प्रमाणात खून, दरोडे यासह गंभीर गुन्ह्याची मालिका सुरूच असल्याची माहिती खा. प्रताप पाटील चिखलीकर...

बियाणी खून प्रकरणाचा गतीने शोध सूरू : गृहमंत्री वळसे

नांदेड : येथील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांच्या खून प्रकरणाचा पोलिस गतीने शोध घेत आहेतÞ त्याचा लवकरच उलगडा होवून सत्य काय ते समोर...

विकास कामात गडकरींसारखी सर्वांची सहकार्याची भूमिका असावी : शरद पवार

नांदेड : राजकीयदृष्ट्या आमची आणि केंद्र सरकारमधील नेत्यांची भूमिका वेगळी आहे. मात्र जिथे विकासकामांचा प्रश्न येतो तिथे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी भूमिका...