संजय राठोड यांच्या राजीनाम्यासाठी भाजप आक्रमक, अर्थसंकल्पीय अधिवेशन वादळी ठरणार
मुंबई,दि.२७(प्रतिनिधी) राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारपासून सुरू होत असून वनमंत्री संजय राठोड यांची हकालपट्टी केल्याशिवाय अधिवेशनाचे कामकाज होऊ देणार नाही असा इशारा विरोधकांनी दिल्याने...
अठरा तासांत तब्बल २५.२४ किलोमीटरचा महामार्ग; ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड’साठी प्रस्ताव
सोलापूर : सोलापूरहून विजापूरकडे जाणाऱ्या २५ किमी रस्त्याचं काम अवघ्या १८ तासांत पूर्ण करण्या पराक्रम भारतातील एका कंपनीने केला आहे. या घटनेची नोंद आता...
दहावी, बारावी परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर
पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षांसाठी जाहीर करण्यात आलेले संभाव्य वेळापत्रकच अंतिम करण्यात आले...
६ महिन्यांच्या तीरा कामतला अखेर मिळालं १६ कोटींचं औषध
मुंबई : SMA या आजाराने पीडित असलेल्या ६ महिन्यांच्या तीरा कामतला उपचारासाठी लागणारे १६ कोटी रुपयाचे इंजेक्शन मिळाले असून डॉक्टरांनी काल तीराला औषध दिलं...
दहावी, बारावीची परीक्षा रद्द केलेल्या नाहीत, अफवांवर विश्वास ठेवू नका – शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड
मुंबई,दि.२६ (प्रतिनिधी) दहावी, बारावीची परीक्षा रद्द करण्याचा कोणताही निर्णय राज्य सरकारने अथवा मंडळाने घेतलेला नाही. याबाबतच्या बातम्या पुर्णतः चुकीच्या असून त्यावर विश्वास ठेऊ नका,...
राज्यात सलग तिसऱ्या दिवशी आठ हजाराहून अधिक कोरोना रुग्ण
मुंबई,दि.२६ (प्रतिनिधी) राज्यातील कोरोनाचा संसर्ग वाढतच चालला असून गेल्या २४ तासात तब्बल ८ हजार ३३३ नवीन रुग्णांची नोंद झाली. गेल्या तीन दिवसात २५ हजाराहून...
डियर नीता भाभी और मुकेश भैय्या ये तो सिर्फ ट्रेलर है ; अंबानींना पत्राद्वारे...
मुंबई : मुंबईतल्या मुकेश अंबानी यांच्या घराजवळ जिलेटीन ने भरलेल्या स्फोटकांची कार आढळून आल्यामुळे खळबळ माजली आहे. या गाडीची बॉम्ब शोध पथकानं तपासणी केली...
मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ आढळली स्फोटकांनी भरलेली जीप
मुंबई : भारतातील सर्वांत श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या येथील निवासस्थानाजवळ गुरूवारी स्फोटकांनी भरलेली जीप आढळली. त्या घटनेमुळे एकच सनसनाटी निर्माण होऊन सुरक्षा आणि...
लक्षणे नसलेले ८५ टक्के पॉझिटिव्ह रुग्ण
मुंबई : महाराष्ट्राच्या अन्य भागांसह मुंबईतही दररोज कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी प्रशासनाने वेगवेगळी पावले उचलली आहेत. कोरोना रुग्णांच्या या...
राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आठच दिवसाचे, आठ मार्चला अर्थसंकल्प
मुंबई, दि. २३ (प्रतिनिधी) कोरोनाचा संसर्ग वाढतच चालला असून राज्यासमोर दुसऱ्या लाटेचे संकट उभे असल्याने अर्थसंकल्पीय अधिवेशन १ ते दहा मार्च एवढाच आटोपशीर कार्यक्रम...